छोट्या पडद्यावरील दीपिका सिंग ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दीपिका सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.

नुकतेच दीपिकाने  काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोशूटमध्ये तिने राखाडी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला.

या ड्रेसमध्ये तिने विविध पोज देत फोटोशूट केले आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.