दीपिका ते आदिती धनत्रयोदशीचे ग्लॅमर लूक

धनत्रयोदशीला खास करा या लुक्ससह 

आदिती राव हैदरी प्रेक्षकांची मन जिंकते

फॅशन आयकॉन म्हणजे करीना कपूर खान  

दीपिका कोणत्याही कपड्यात उठून दिसते 

समंथाकडून साडीत अभिजाततेचे दर्शन 

ब्रोकेड ब्लाउज सोनेरी साडीत जान्हवीच्या अदा 

पाच अभिनेत्रींनी पसरवलं आकर्षक ऐश्वर्य