दिशा पटानी ही आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

एम. एस. धोनी  चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

दिशा पटानी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

तिने पांढऱ्या रंगाचा डिझायनर शॉर्ट वन पीस परिधान केला

दिशाने या आउटफिटवर  बोल्ड मेकअप केलाय.

या फोटोत दिशा फारच सुंदर आणि कमाल दिसतेय.

तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.