मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर
अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.
सध्या ती ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं परीक्षण करते.
नुकतेच अमृताने इंस्टाग्रावर आपले काही फोटो शेअर केले.
या फोटोंमध्ये अमृताने पांढऱ्या रंगाची जाळीदार साडी नेसली
पांढऱ्या साडीवर अमृताने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याच कौतुक केलं.