श्रिया सरन ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे.

तिने तमिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेमात काम केलं.

श्रियाला खरी प्रसिद्धी मिळाली ‘दृष्यम’, ‘दृष्यम २’ या चित्रपटांमुळे.

श्रिया सरन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले.

या फोटोत तिने बिकनी परिधान करत बोल्ड अंदाज दाखवला.

तिच्या कातिल अंदावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.