अनुष्का सेनचे फोटो पाहून चाहते घायाळ

अनुष्कानं लहान वयातच अभिनयातून आपली खास ओळख बनवली.

अलीकडेच अनुष्काने तिच्या लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये अनुष्काने काळ्या रंगाचा बॉडीकॉन आउटफिट घातला आहे.

अनुष्का या फोटोंमध्ये खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

अनुष्काने न्यूड मेकअप करुन केस मोकळे सोडले आहेत.

अनुष्का सेनने फोटोंमध्ये हटके पोज देऊन सोशल मीडियाचं तापमान वाढवलं