जान्हवी कपूरच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ...

जान्हवी कपूरने गुलाबी साडीत दाखवली माइंडब्लोइंग स्टाइल...

जान्हवी सौंदर्यासह अभिनयानेही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते

जान्हवीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केलेत.

जान्हवीचा किलर लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत

जान्हवीचा एथनिक असो किंवा वेस्टर्न लुक, तिचा प्रत्येक लुक अप्रतिम आहे

जान्हवीने अतिशय स्टायलिश गुलाबी रंगाची साडी घातली आहे

जान्हवीच्या या फोटोंमधील कामुकतेनं इंटरनेटचं तापमान वाढवलं