उर्वशी ढोलकियाने लहान वयातच आयुष्यात अनेक संघर्ष पाहिले.
उर्वशीने 'कसौटी जिंदगी की' मालिकेत नकारात्मक भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला
उर्वशीने वयाच्या 16 व्या वर्षीच लग्न करुन ती लहान वयात आई देखील बनली.
लग्नाच्या 2 वर्षानंतरच उर्वशीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला.
उर्वशीने टीव्ही इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावलं पण तिचं वैयक्तिक आयुष्य खूप अशांत होतं.
उर्वशीने वयाच्या 17 व्या वर्षी सागर आणि क्षितिज य
ा जुळ्या मुलांना जन्म दिला.
उर्वशी ही देख भाई देख, घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, सारख्या शोमध्ये दिसली.
उर्वशी ढोलकिया ही बिग बॉस 6 ची विजेती देखील आहे.