अभिनेत्री अनुष्का सेननं दिला हॉटनेसचा तडका

अनुष्का सेन एक लोकप्रिय स्टार आहे.

अनुष्काचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतो

अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केलेत.

अनुष्काच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ

अनुष्काने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे.

अनुष्का सेन कॅमेऱ्यासमोर अप्रतिम पोज देताना दिसत आहे.

 इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोवर्स आहे.