मलायका अरोरानं 50 व्या वर्षी शेअर केला क्लासी लूक

मलायकाचा क्लासी लूक पाहून चाहते घायाळ

मलायका तिच्या फिटनेस आणि फॅशन स्टेटमेंटमुळं सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

मलायका जेव्हा तिचे फोटो शेअर करते तेव्हा तिच्या लूकवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो.

मलायकाने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

मलायकाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर होताच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

 इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोवर्स आहे.

या फोटोंमध्ये मलायका अरोरा खूपच सुंदर दिसत आहे.

मलायकाने या फोटोंमध्ये किलर पोज देऊन तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले.