अभिनेत्री पलक तिवारीचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ

पलक तिवारी तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर दररोज लाइमलाइटमध्ये असते.

पलकचा प्रत्येक लूक इंस्टाग्रामवर येताच व्हायरल होऊ लागतो.

पलकने तिच्या लेटेस्ट बॉडीकॉन आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमधील तिची जबरदस्त स्टाईल पाहून चाहते वेडे झाले आहेत.

पलक तिवारी अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

 इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोवर्स आहे.

या फोटोंमध्ये मलायका अरोरा खूपच सुंदर दिसत आहे.

पलत तिच्या अभिनयासह तिच्या फिटनेस आणि सौंदर्यानेही तिच्या चाहत्यांना वेड लावते.