अनन्या पांडेची किलर पोझ अन् सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

अनन्याने नुकतेच फोटोशूट केले आहे त्यातील काही फोटो तीने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

अनन्या पांडेने फ्लोरल लूकमध्ये ब्लू कलरचा कॉर्ड घातला आहे, त्यात ती किलर पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्री अनन्या पांडेचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अनन्याने इंस्टाग्राम फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. 

अनन्याच्या फोटोंवर अनेक युजर्सनी कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव केला आहे.