अवनीत कौरने फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच तिच्या प्रत्येक लूकच्या प्रेमात पडतात.

अभिनेत्री अवनीत कौर हिने कान्स 2024 चा तिसरा लुक चाहत्यांमध्ये शेअर केला.

या फोटोंमध्ये अवनीत कौर खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोंमधील तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

अवनीत कौरने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले.

अवनीत कौरने तिच्या फोटोशूटदरम्यान लाल रंगाचा थाई स्लिट ड्रेस परिधान केला आहे.

तीची प्रत्येक स्टाइल इन्स्टाग्रामवर शेअर होताच चाहत्यांमध्ये व्हायरल होते.