आलिया नेहमीच साडीला देते पसंती

अभिनेत्रींमध्ये साडीला पसंतीचे प्रमाण वाढले

आलियाच्या साडी लूकवर चाहते घायाळ

साडीतही तिचा क्युटनेस कायम

शिफॉन साड्यांमध्ये स्टायलिश आलिया

साडी पारंपारिक वा मॉडर्न खुलतेच आलिया 

साडीतही सहज वावरते आलिया

चित्रपटांच्या प्रमोशनला साडीत हजेरी

गंगूबाईच्या लूकने खाल्ला भाव

तुम्हीही ट्राय करू शकता अलियाचे लूक