अभिनेत्री अनुष्का सेनने तिच्या इंस्टावर थायलंडच्या सुट्टीतील काही अतिशय ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. 

अभिनेत्री अनुष्का सेनने तिचे केस मोकळे सोडून, ​​हलका मेकअप केला आहे. 

अनुष्काने तिचे फोटो पोस्ट करताच तिचे चाहते फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

 अनुष्का सेन एका जबरदस्त लुकमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देऊन इंटरनेटचे तापमान वाढवत आहे.

अभिनेत्री अनुष्का सेनला प्रवासाची खूप आवड आहे. 

इन्स्टाग्रामवर अनुष्का कायम तिचे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचे फोटो अपलोड करत असते. 

अनुष्का सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.