फॅशन आयकॉन दिशाचा हॉटलूक

दिशाच्या अदांनी चाहते घायाळ

चित्रपटांपेक्षा सोशल मिडीयावर जास्त चर्चा 

 व्हाईट ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली 

चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव 

लाईट मेकअपसह खास हेअरस्टाईल

दिशा नेहमीच तिच्या हॉट लूकसाठी चर्चेत 

 इन्स्टाग्रामवर शेअर करत असते फोटो 

अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर