रोहितच्या स्टायलिश वेडिंग आउट फिट्सच्या चर्चा

बहिणीच्या लग्नात दिल्लीत आनंद लुटला

फॅशन स्टाईलने वेधून घेतलं लक्ष 

कॉलर एम्ब्रॉयडरीसह मरून सिल्क कुर्त्याने घातली भर 

पिवळ्या शेरवानीमध्ये हॅण्डसम हंक रोहित 

डियर जिंदगी चित्रपटातून पदार्पण  

 मिसमॅच्डमध्ये रोहित चाहत्यांचा फेवरेट ठरला 

ऋषी सिंग शेखावत ही मोहक भूमिका साकारली