Medium Brush Stroke

गौतमी अन् भाऊ कदमांकडून दादा कोंडकेंच्या अजरामर गाण्याला नवा साज...

Medium Brush Stroke

लवकरच एका खास गाण्यात गौतमी पाटील आणि भाऊ कदमची जोडी 

Medium Brush Stroke

गौतमीची खास नृत्यशैली अन् भाऊ कदम यांचा विनोदी अंदाज

Medium Brush Stroke

दादा कोंडके यांच्या चित्रपटांतील गाणी आजही रसिकांच्या ओठांवर 

Medium Brush Stroke

आधुनिक संगीताचा आणि नव्या पिढीच्या सादरीकरणाचा साज

Medium Brush Stroke

मनोरंजन, नृत्य आणि विनोदाचा तिहेरी संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार

Medium Brush Stroke

गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Medium Brush Stroke

दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता