बोल्ड अन् बिनधास्त सई ताम्हणकर

 सई नेहमीच वेगवेगळ्या लुकमुळे चर्चेत 

चाहते करतात फोटोंवर कौतुकाचा वर्षाव

ब्लू स्कर्टमध्ये वातावरण तापवलं

सोशल मिडीयावर पोस्ट केले फोटो

सई-सिद्धार्थ दिसणार एकत्र 

श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचं निमित्त 

चित्रपटादरम्यानचं फोटोशूट चर्चेत