हंसिका मोटवानी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.
तिने मालिकांमधून आपल्या अभिनयाने करिअरची सुरुवात केली.
तिने विजय, सूर्या, धनुष यांसारख्या कलाकारांसोबत काम केले.
हंसिका मोटवानी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच हंसिकाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
साडीतील या फोटोत हंसिका खूपच सुंदर आणि कमाल दिसतेय.
हंसिकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.