शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे लोकप्रिय झाली.

अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

उत्तम अभिनययाने शिवाली परब प्रेक्षकांना मनोरंजन करत असते.

शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

यात शिवालीने ब्लॅक कलरचा वनपीस ड्रेस परिधान केलेला आहे.

तिने या आऊटफिटवर ब्लॅक करलरची ज्वेलरी घातली आहे.

या लुकमध्ये शिवाली एकदम हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.