मला फलंदाजांशी पंगा घ्यायला आवडते...  सिराजचे मोठे वक्तव्य

भारतीय-ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC चा अंतिम सामना 

आक्रमक सिराजने 128 धावांत 4 बळी घेतले

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या

प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 296 धावा केल्या  

आयसीसीने शेअर केला सिराजच्या वादाचा व्हिडिओ