एआयमध्ये अवतरले भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज

आर्टिस्ट उस्मान अफजल यांनी बनवले एआय आर्ट

अफजल यांनी इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले व्हिडीओ

 भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींचे एआय 

राजकपूर, देवानंद यांच्यासह अभिनेत्रींचा समावेश

नर्गिस, मीनाकुमारी, वहिदा रहमान, लता मंगेशकर...