जान्हवी कपूरने ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

जान्हवी बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री आहे.

'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

अलिकडेच ती 'देवरा पार्ट -१' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने लाल रंगाचा  ड्रेस परिधान केलाय.

या फोटोंमधील जान्हवीचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला.