जान्हवी कपूर काळ्या साडीतील लूकनं चाहत्यांना चांगलच वेड लावलंय

जान्हवीने तिचे काही फोटो इंस्टावर पोस्ट केले आहेत.

काळ्या रंगाच्या साध्या शिफॉन साडीमध्ये जान्हवी खूपच आकर्षक दिसते. 

जान्हवीने या फोटोमध्ये फूल स्लीव्हज आणि रुंद नेक ब्लाउजसह साडी नेसलीय

जान्हवी कपूर न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसते.

जान्हवी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

अभिनेत्री जान्हवी कपूरला लाखो लोक इन्स्टावर फॉलो करतात.

इन्स्टा अकाऊंटवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 23 दशलक्षाहून अधिक आहे.