जान्हवी कपूर नेटच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

जान्हवीच्या लूकनं सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटो शेअर केलेत

त्या फोटोमध्ये जान्हवी डायमंड नेट साडीमध्ये दिसत आहे.

जान्हवीचे फोटो पाहून तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं केली कमेंट

जान्हवीने फोटो शेअर करताच सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले

जान्हवीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.