जान्हवीचा पहिल्यांदाच मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक

तिचा फॅशन सेन्स नेहमीच प्रभावित करतो

अलीकडेच ती एका अवॉर्ड्स शोमध्ये झळकली 

तिने इंस्टाग्रामवर शेअर केले काही फोटो

मनीष मल्होत्रासह शेअर केले फोटो

जॅकेट काढून केला रॅम्प वॉक

सध्या ती बऱ्याच पोजेक्टवर काम करतेय

ती वरुण धवनसोबत 'बावल'मध्ये दिसणार