'वो तेरे-मेरे इश्क का शायराना दौर था'
जेनेलियाने दिला तिच्या सौंदर्
याला रेट्रो टच
एथनिक लूकने चाहत्यांना भूरळ
सोनेरी सलवार सुटवर झळकली जेनेलिया
गोल्डन पारंपारिक दागिन्यांनी घातली भर
प्रियंका कॅस्टेलिनोने केला लूक
डिझाइन
इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो