करीना कपूर ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

करीना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

करीना कपूर  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच करीनाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत तिने ऑफ शोल्डर गुलाबी रंगाचा आऊटफिट घातला.

गळ्यातील मॅचिंग नेकलेसमुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलले आहे.

करीनाच्या  या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करत आहेत.