केट शर्माने साडीसोबत डीप नेक ब्लाउज घातला आहे.
केट शर्माने केलेल्या फोटोशूटमधील जबरदस्त फोटो शेअर केलेत
केटने काळ्या रंगाच्या साडीसोबत मोठा डीपनेक ब्लाउज घातला आहे.
केटने तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच ते काही मिनिटांतच व्हायरल होतात.
केट शर्माने केलेल्या फोटोशूटमधील जबरदस्त फोटो शेअर केलेत.
या साडीवरील अंदाजात अभिनेत्री केट शर्माचं सौदर्य खूपच खुलून दिसत आहे.
केट शर्माचे फोटो पाहून चाहते तीचं कौतुक करताना थकत नाहीत.