कतरिना कैफ बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने अनेक चित्रपटात भूमिका साकारून मनोरंजन केलं.
कतरिना कैफ ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोशुटसाठी कतरिनाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला.
या फोटोत कतरिना फारच सुंदर आणि मादक दिसतेय.
कतरिनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.
कतरिना २०२५ मध्ये वरुण धवनसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.