अभिनेत्री कीर्ती सुरेश ही साऊथ इंडस्ट्रीतील एक आघाडीची नायिका आहे.

कीर्तीने तिने तेलगु, तमिळ, मळ्यालम सिनेमातून अभिनयाची छाप पाडली आहे.

कीर्ती सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. आताही तिने फोटो शेअर केलेत

या फोटोत कीर्तीने पांढऱ्या कलरची सिल्क साडी नेसली. त्यावर सोनेरी डॉट डिजाईन आहे.

या साडीची बॉर्डर गोल्डन कलरची असून ब्लाऊज खूपच स्टायलिश आहेत.

मोकळे सोडलेले केस  व काळा चष्मा परिधान करूनकीर्तीचा स्वॅग दिसत आहे.

तिचे साडीतील हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असून अनेकांना भुरळ घालत आहेत.