खुशी कपूरने आर्चिज चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीध्ये पदार्पण केलं.

खुशी कपूर ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच खुशीने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केलेत.

या फोटोत खुशीने लाल रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला.

या लूकमध्ये खुशी कपूर जणू लाल परीसारखी दिसत आहे.

या ड्रेसवर खुशीने हृदयाच्या आकाराची पर्स स्टाईल केली.

खुशीचा या ड्रेसवरील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

लवकरच ती ऑल थिंग्स लव्हयाप चित्रपटात दिसणार आहे.