बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीचा दीक्षितचा आज 56 वा वाढदिवस.

माधुरीला सिनेसृष्टीत 35 हून जास्त वर्षे, मात्र आजही माधुरीचं सौंदर्य टिकून

तेजाब, वर्दी या सारख्या  सिनेमांत तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या.

माधुरी दीक्षितला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.

माधुरीने बॉलीवूडमध्ये नाव कमावण्याबरोबरच बक्कळ पैसा कमावला

माधुरी दीक्षित 250 कोटींची मालकीण आहे.

चित्रपटासाठी 4-5 कोटी, रिअॅलिटी शोसाठी  25 कोटीमानधन घेते.

माधुरीची बहुतेक कमाई ब्रॅंड एंडोर्समेंट्समधून येते

3 वर्षात माधुरीच्या नेट वर्थमध्ये 40 टक्के वाढ

माधुरीची फॅन फोलोविंगही मोठी आहे.