माधुरी दीक्षित आज ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

माधुरीने 1984 साली 'अबोध' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

यशाच्या शिखरावर असताना अचानक माधुरीने लग्नाचा निर्णय घेतला.

माधुरी आणि श्रीराम नेने यांची भेट लॉस एंजेलिस येथे एका पार्टीत झाली.

त्या भेटीत डॉ. नेने यांनी माधुरीला विचारलं, बाईक राईडवर येशील का?

माधरी नेनेंसोबत बाईक राईडवर गेली. तेव्हादोघांत प्रेम फुललं.

काही वर्ष डेट केल्यानंतर 17 ऑक्टोबर 1999 साली दोघंही लग्नबंधनात अडकले.