‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही आघाडीची अभिनेत्री आहे
हिंदी बरोबरच तिने मराठी कलाविश्वात आपली ओळख बनवली.
माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोंमध्ये माधुरीने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
त्यावर माधुरीने टाइट टॉप आणि फॉर्मल पॅन्ट घातली आहे.
माधुरीने कर्णफुले आणि बोटात अंगठीही घातली आहे.
या फोटोमध्ये माधुरी दीक्षितने कँडिड पोज दिल्या आहेत.