महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

आपल्या अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

आपल्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांना खळखळवून हसवते

शिवाली सोशल मीडियावरील फोटोंमुळं सतत  चर्चेत असते.

आताही शिवालीने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने  पांढऱ्या रंगाचा स्वेट टी - शर्ट आणि डेनिम आर्टस परिधान केला.

या समुद्रकिनारी काढलेल्या फोटोत शिवाली फारच हॉट दिसत आहे.

शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.