महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कामामुळे प्रियदर्शनीला ओळख मिळाली.

या कॉमेडी शोमधील तिच्या कामामुळे प्रियदर्शनी चर्चेत असते.

हास्यजत्रेत प्रियदर्शनीनं तिच्या कॉमेडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

फुलराणी सिनेमातून तिने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

प्रियदर्शनी  इंदलकरचा  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

प्रियदर्शनीने नुकतीचे तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले

या फोटोमध्ये प्रियदर्शनीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला.

या फोटोत ती बोल्ड दिसत असून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय