मलायका अरोराच्या अदांनी चाहते घायाळ...

मलायकाचे  काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावते. 

मलायका अतिशय शॉर्ट ड्रेसमध्ये खूप बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

मलायकाला पाहून ती 50 वर्षांची आहे असं कोणीही म्हणणार नाही. 

 50 व्या वर्षीही अभिनेत्री मलायकाची फिगर खूपच स्लिम आहे.