लाल रंगाची साडी नेसून मालविका मोहननने वातावरण तापवलं...

साउथ इंडस्ट्रीची अभिनेत्री मालविका मोहनन नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

अलीकडेच मालविकाच्या लेटेस्ट साडी लुकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

अलीकडेच मालविकाच्या लेटेस्ट साडी लुकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमधील तिचा किलर लूक पाहून चाहते घायाळ.

मालविकाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतो.

मालविका मोहननने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये लाल रंगाची साडी घातली आहे.

Malavika Mohanan