मानसी नाईक ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच ती उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते.
बघतोय रिक्षावाला हे तिचं गाणं आजही चाहते विसरले नाहीत.
मानसीने इंस्टाग्रामवर पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले.
या फोटोत तिने निळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली.
साडीवर निळ्या रंगाचा पफ स्लीव्ह्ज ब्लाऊज परिधान घातला.
मानसीने नेसलेल्या साडीच्या पदरावर जरीचं रेखीव वर्क आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.