अभिनेत्री मानसी नाईक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

नृत्यशैलीमुळं प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसीची ओळख.

'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' गाण्यांमुळं मानसी घराघरात पोहोचली.

मानसी ही अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरसुध्दा आहे.

मानसी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते.

नुकतेच मानसीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये मानसी खूपच सुंदर दिसत आहे.

मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मानसी आपल्या खाजगी आयुष्यामुळं प्रचंड चर्चेत आली आहे.