मानसी ही नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते

तिने आपल्या आकाऊंवर काही खास फोटो शेअर केले

तिच्या या फोटोने चाहत्यानां भुरळ घातली 

यामध्ये मानसीने पिंक कलरचा वन पीस घातला आहे