मानुषी छिल्लर तिच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मानुषीचा स्टायलिश लूक पाहून चाहते तहान भूक विसरले

मानुषी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

या फोटोंमधील मानुषीचा जबरदस्त लूक पाहून चाहते वेडे झालेत.

मानुषीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, त्यामध्ये ती खूपच  बोल्ड दिसत आहे.

मानुषीच्या लूकचं कौतुक करतानाही चाहते थकत नाही.

 इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोवर्स आहे.

मानुषीने फोटो शेअर करताच अवघ्या काही तासात हजारो लाईक्स मिळाले.