सैराट फेम रिंकू राजगुरू ही आघाडीची अभिनेत्री आहे.

रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे.

रिंकू राजगुरू ही  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने क्रिम कलरच्या साडीतील फोटो शेअर केलेत.

रिंकुने कपाळी कुंकू आणि केसात गरजा देखील माळला.

रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायेत.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा...