अभिनेत्री श्रिया पिळगांवकर ओटीटी विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

अनेक वेबसीरिजमध्ये उत्तम अभिनय कौशल्य दाखवून तिने कौतुक मिळवले

श्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत. तिचा नवा लुक भन्नाट आहे.

श्रिया पिळगांवकर  काळ्या थ्री-पिस सूटमधील फोटो शेअर केले.

तिने परिधान केलेल्या  पॅंट आणि जॅकेटवर आकर्षक प्रिंट आहेत.

याशिवाय, कानात काळ्या रंगाचे मोठे झुमके घातले आहेत.