मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.

नुकतीच अमृताची लुटेरे ही वेब सीरीज प्रदर्शित झाली.

या सीरीजमधील अमृताच्या अभिनयाचे कौतूक झाले.

आता अमृताने इंस्टाग्रावर आपले काही फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये अमृताचा क्लासिक  लूक दिसत आहे.

तिने आकाशी रंगाचे जॅकेट आणि स्कीन रंगाचा पॅंट परिधान केली.

न्यूड मेकअपमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसत आहे.