पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

पूजाने  अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही पूजाने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केलेत.

या फोटोत पूजाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

डोळ्यांवर गॉगल घालून किलर स्माईलमध्ये ती सुंदर दिसतेय.

पूजाच्या या मनमोहक लूकने चाहत्यांना भूरळ घातली