रुचिरा जाधव ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती घराघरात पोहोचली

बिग बॉस मराठी ४ मध्येही रुचिरा सहभागी झाली होती.

रुचिराने नुकतेच  काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोमध्ये तिने पोपटी रंगाची रंगाची साडी परिधान केली

या फोटोंमध्ये रुचिरा जाधव खूप सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव