मराठीसह  हिंदी मनोरंजन विश्वही गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा तिन्ही क्षेत्रात  तिने आपला ठसा उमटवला.

सई ताम्हणकर ही  सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

आपले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते

सईने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केलेला आहे.

न्यूड मेकअपमध्ये सई अतिशय ग्लॅमरस दिसत आहेत.  फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.